tag:blogger.com,1999:blog-9004555292689124583.post6340029707965983497..comments2023-03-26T20:25:38.620+05:30Comments on यदा-यदा ही: इंग्रजीतले भारतीय शब्द...यदा-यदा ही धर्मस्यhttp://www.blogger.com/profile/13898005889908441476noreply@blogger.comBlogger2125tag:blogger.com,1999:blog-9004555292689124583.post-51801342873417552662010-02-26T18:57:13.339+05:302010-02-26T18:57:13.339+05:30डी. डी. : आपले म्हणणे मान्य. प्रतिशब्द हवेत; अट्टा...डी. डी. : आपले म्हणणे मान्य. प्रतिशब्द हवेत; अट्टाहास नको इतकंच माझं म्हणणं.
मी अट्टाहास नको हा पर्याय स्विकारलाय.
प्रतिशब्द नकोतच, हा स्विकारलेला नाहीय.

पण, छान वाटलं. तुमची सखोल प्रतिक्रिया वाचून.यदा-यदा ही धर्मस्यhttps://www.blogger.com/profile/13898005889908441476noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-9004555292689124583.post-14268430472356127722010-02-25T19:44:36.655+05:302010-02-25T19:44:36.655+05:30कोणत्याही भाषेत एका विशिष्ट काळात, इतर भाषेतले पाच...कोणत्याही भाषेत एका विशिष्ट काळात, इतर भाषेतले पाच ते दहा ट्क्के शब्द रूळले जातात, तोपर्यंत ते त्या भाषेसाठी स्वीकारार्ह ठरते. पण परकीय भाषेतल्या शब्दांचे प्रमाण अति झाले, तर ते त्या मूळ भाषेला मारक ठरून ती भाषा मृतवत होण्याचा धोका असतो. अश्या ठिकाणी मूळ भाषा नष्ट होऊन, मूळ भाषेतले पाच दहा ट्क्के शब्द अधिक परक्या भाषेतले उरलेल्या शब्दांनी समृद्ध झालेली "पिजन लॅंग्वेज" निर्माण होते.

इथे मराठीमध्ये इंग्रजी शब्दांना प्रतिशब्द सुचवण्याची क्षमता पुरेपुर आहे, पण आपलीच उदासीनता मराठीच्या विकासाला घातक ठरत आहे. मराठी प्रतिशब्द वापरायचे याचा अर्थ असा होत नाही, की प्रत्येक इंग्रजी शब्दाला किंवा परकीय शब्दाला प्रतिशब्द शोधायचा. "सुशी, एस्किमो, शार्क, रेनडिअर " इत्यादि शब्दांना आपण प्रतिशब्द देऊ शकत नाही. असे शब्द जसेच्या तसे वापरले जातील. पण ज्या शब्दांना आपण सहजपणे प्रतिशब्द देऊ शकतो, अशा ठिकाणी आपण मराठी शब्दांचा जरुर वापर केला पहिजे. नाहीतर सध्या मराठीत होणारा इंग्रजी शब्दांचा सुळसुळाट पाहता, काही दिवसांनी फ़क्त कर्ता आणि क्रियापद मराठीतले आणि उरलेले शब्द इंग्रजीतले वापरलेले असतील, अशाच प्रकारची वाक्ये वाचावी लागतील, आणि मूळ मराठी भाषा नष्ट होऊन तिथे नवीनच "पिजन लॅंग्वेज" तयार झालेली असेल.

यापैकी कोणता पर्याय स्वीकारायचा ते आपणच ठरवायचे आहे.D Dhttps://www.blogger.com/profile/04928744010090920374noreply@blogger.com